! शौर्यवाडा - बेत गावाकडचा !

संकल्पना

मालक श्री विकास नाना हांडे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेले एक वास्तव म्हणजे शौर्यवाडा.! शौर्यवाडा हे फक्त हॉटेल नसून श्री हांडे यांनी त्यांच्या या संकल्पनेबरोबरच आपल्या गावरान संस्कृतीचे दर्शन व ऐतिहासिक काल तसेच शेतकरी बांधवावरचे प्रेम कसे आपल्या ग्राहकांच्या फक्त निदर्शनासच नव्हे, तर ते प्रत्यक्षात कसे आणता येईल आणि त्यादृष्टीने केलेले वास्तववादि प्रयत्न व त्यासाठी पूर्णतः घेतलेली दक्षता यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शौर्यवाडा.

सविस्तर पाहा...

!चला पाहू गावाकडची वाडा संस्कृती!

जेव्हा आपण शौर्यवाड्याला भेट द्याल तेव्हा तिथला जो कही नजारा, डौल, वातावरण आणि प्रवेशद्वारासमोरील खिल्लार बैल जोडी पहाल तेव्हा तुम्हाला सहज आठवण होईल ती गावाकडची आणि त्या गाण्याची म्हणजे “ जीवा शिवाची बैल जोड , जाईल बिगीन अपुली पुढ” .. एखाद्या पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल असा हा भारदस्त आगमनाचा नयनरम्य नाजाराच.

सविस्तर पाहा...

!आमची खासियत आमची चव!

मटण बकरा रोस्ट

संपुर्ण बकरा रोस्ट मटण रान

मटण रान

अत्यंत मंद आचेवर आणि गावरान तूपासून बनवलेलं मटण रान

चिकन रान

महाराष्ट्रांत सर्वप्रथम आपल्याकडे चिकन रान

अळणी भात

खास इंद्रायणीचा अळणी भात

!काही सेलेब्रिटी आणि फूड ब्लॉगर्स यांची मनापासून दाद!